September 14, 2024

What are the Main Barriers in the Development of Sindhudurga? | SSK Bharat News

Spread the love

What are the Main Barriers in the Development of Sindhudurga? Sindhudurg is famous throughout the country as a district surrounded by greenery, rich in natural resources and a popular tourist destination. Why Sindhudurg has not yet achieved such development despite having so much natural beauty? What is the present situation of Sindhudurg? Who is responsible for the overall condition of Sindhudurg? How many projects are proposed in Sindhudurg district? What can be done to take Sindhudurg to new heights of development? All these questions have been properly remarked in this video by Bhoomiputras of Sindhudurg – Mr. Sagar Sangelkar and Harihar Mayekar. … It is necessary to develop Sindhudurg properly and for this these Sindhudurg sons have taken a step forward. So, you can also participate in this work and send us your ideas about it.

सिंधुदुर्गच्या विकासात कोणते प्रमुख अडथळे आहेत ? सिंधुदुर्ग म्हणजे हिरवाईने नटलेला, निसर्गाच्या विपुल साधन संपत्तीचा अमाप साठा असलेला आणि पर्यटकांची पसंती असलेला जिल्हा म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. एवढी नैसर्गिक सुबत्ता असूनसुद्धा सिंधुदुर्गचा म्हणावा तसा विकास अजूनही का साध्य झालेला नाही? सिंधदुर्गची सध्याची परिस्तिथी काय आहे? सिंधुदुर्गच्या एकूणच परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती प्रकल्प प्रस्तावित आहेत ? सिंधुदुर्गला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवायचे असेल तर काय करता येईल? या सर्व प्रश्नांवर सिंधुदुर्गचे भूमीपुत्र श्री सागर सांगेलकर आणि हरिहर मयेकर यांनी या व्हिडिओमध्ये योग्य भाष्य केले आहे. … सिंधुदुर्गचा योग्य विकास करणे गरजेचे आहे आणि यासाठी या सिंधुदुर्ग पुत्रांनी विडा उचलला आहे. तर तुम्हीसुद्धा या कार्यात सहभाग घेऊन तुमची याबद्दलची मते आमच्यापर्यंत पोहचवू शकता.

SSKBHARAT NEWS : EK KADAM SAKARATMAK BADLAAV KI AUR. JOIN WITH US
Facebook – https://www.facebook.com/SSKBharatNews
Instagram – https://www.instagram.com/sskbharatnews